Updating Aadhaar Card is Expensive
Aadhaar Card : आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 1 ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. आधार कार्ड अपडेटसाठी शुल्कवाढ लागू; नवीन दर 2028 पर्यंत लागू राहणार आधार कार्डातील माहिती दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना आता अधिक शुल्क भरावे लागणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने 1 ऑक्टोबर 2025 पासून … Read more