16
Kendriya Vidyalaya SCR Nanded Bharti 2025 – केंद्रीय विद्यालय SCR नांदेड मध्ये विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित २०२५.
केंद्रीय विद्यालय SCR नांदेड भरती २०२५.
⇒ पदाचे नाव: एटीएल प्रशिक्षक, क्रीडा प्रशिक्षक (खो-खो, बास्केट बॉल, कबड्डी आणि टेबल टेनिस), कराटे प्रशिक्षक, पीजीटी -जीवशास्त्र (केंद्रीय विद्यालय सीआरपीएफ मुदखेडसाठी).
⇒ नोकरी ठिकाण: नांदेड.
रुग्णालय भरती⇒निवड प्रक्रिया: मुलाखत.
⇒मुलाखतीची तारीख: २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता (*नोंदणी – २६.०९.२०२५ फक्त सकाळी ९.०० ते १०.०० दरम्यान).
⇒ मुलाखतीची पत्ता:केंद्रीय विद्यालय SCR नांदेड. डीआरएम कॅम्पस, गेट नंबर 4, एअरपोर्ट रोड, पो. तरोडा, नांदेड- 431605 (महाराष्ट्र).