Thane to Navi Mumbai Elevated Road
Thane to Navi Mumbai Elevated Road : ठाणे ते नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या एलिव्हेटेड रस्त्याला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. ठाणे ते नवी मुंबई एलिव्हेटेड रस्ता: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी होणार असून, त्याच संदर्भात ठाणे ते नवी मुंबई विमानतळ जोडणाऱ्या नव्या उन्नत (एलिव्हेटेड) रस्त्याला अंतिम मंजुरी मिळाली आहे. सिडकोने तयार केलेल्या … Read more