Mahanirmiti Bhusawal Recruitment महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र, दीपनगर

Mahanirmiti Bhusawal Bharti 2026 – Doctor (MBBS) – Walk‑in Interview | Thermal Power Station Recruitment

Organization: Mahanirmiti Thermal Power Station, Deepnagar, Bhusawal (Mahagenco)
जाहिरात दिनांक: एप्रिल २०२६
Job Type: Contract Basis
Total Vacancies: Various Mahanirmiti Bhusawal Recruitment महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र, दीपनगर


📢 Join Our Job Alert Groups

Stay updated with the latest government & private job notifications:


Overview / संक्षिप्त माहिती

महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र, दीपनगर, भुसावळ (Mahagenco) येथे Doctor (MBBS) या पदाच्या विविध रिक्त जागांसाठी कराराच्या आधारावर ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांसाठी थेट मुलाखत (Walk‑in‑Interview) आयोजित करण्यात आली आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरात PDF नीट वाचून अर्ज १३ एप्रिल २०२६ पर्यंत ई-मेलवर पाठवावा आणि २० एप्रिल २०२६ रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे.


पदाचे नाव / Post

पद (Post) Doctor (MBBS)

शैक्षणिक पात्रता / Educational Qualification

  • MBBS Degree from a recognized university.


वयोमर्यादा / Age Limit

  • २४ ते ५५ वर्षे (as on interview date)


वेतनमान / Salary

  • ₹ ३,००० प्रति दिवस (per day on contract basis)


मुलाखतीचे तपशील / Interview Details

तपशील माहिती
मुलाखतीची तारीख २० एप्रिल २०२६
वेळ सकाळी ११:०० वाजता
स्थळ (Venue) Chief Engineer (Samvasu) Office, Shaktigarh, Mahanirmiti, Bhusawal Thermal Power Station, Deepnagar

अर्ज कसा करावा / How to Apply

Application Mode: Online by Email (prior to walk‑in)

ई-मेल पत्ता / Email Address: [email protected]

सूचना:

  • उमेदवारांनी आपला बायोडाटा / CVMBBS प्रमाणपत्रवयाचा दाखलावैद्यकीय परिषद नोंदणी आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती या ई-मेलवर पाठवाव्यात.

  • ई-मेलच्या Subject मध्ये “Application for Doctor Post – Mahanirmiti Bhusawal” असे स्पष्टपणे लिहावे.

  • त्यानंतर मुलाखतीच्या ठिकाणी मूळ प्रमाणपत्रांसह हजर राहावे.

  • अधिक माहितीसाठी जाहिरात PDF नीट वाचावी.


निवड प्रक्रिया / Selection Process

  • थेट मुलाखत (Walk‑in Interview)

  • पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी वेळेत हजर राहावे लागेल.


महत्त्वाच्या तारखा / Important Dates

कार्यक्रम तारीख
ई-मेल अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०२६
मुलाखतीची तारीख २० एप्रिल २०२६ (सकाळी ११:०० वा.)

महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

  • जाहिरात PDF / Notification: [येथे क्लिक करा]

  • अधिकृत संकेतस्थळ / Official Website: https://www.mahagenco.in/


Internal Links – More Government Job Updates

Explore more recruitment notifications on SoftSys Network:


नोकरी ठिकाण / Job Location: Deepnagar, Bhusawal, Jalgaon District, Maharashtra


टीप: अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF मधील पात्रता, अनुभव व इतर अटी काळजीपूर्वक वाचाव्यात. MBBS पदवी व वैद्यकीय परिषद नोंदणी अनिवार्य आहे. उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांसह सकाळी ११:०० वाजेपर्यंत हजर राहावे

 

Importants Links

Notification (जाहिरात PDF)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Leave a Comment