Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Pradhikarn Bharti 2026 – Legal Advisor & Subject Matter Expert – Offline Application
Organization: Nashik–Trimbakeshwar Kumbh Mela Authority (NTKMA)
जाहिरात दिनांक: एप्रिल २०२६
Total Vacancies: Various NTKMA Recruitment नाशिक – त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण
📢 Join Our Job Alert Groups
Stay updated with the latest government & private job notifications:
-
WhatsApp: Join Channel
-
Telegram: Join Group
Overview / संक्षिप्त माहिती
नाशिक – त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण (NTKMA) येथे Legal Advisor व Subject Matter Expert या पदांच्या विविध रिक्त जागांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरात PDF नीट वाचून अर्ज १५ एप्रिल २०२६ पर्यंत सादर करावा.
पदाचे नाव / Post
| पद (Post) |
|---|
| Legal Advisor |
| Subject Matter Expert |
वेतनमान / Salary
-
₹ ५०,००० प्रति महिना (₹45,000 मानधन + ₹5,000 दूरध्वनी / प्रवास खर्च)
अनुभव / Experience
-
किमान ५ वर्षांचा अनुभव शासकीय कामात / government work.
-
At least 5 years of experience in government work is mandatory.
अर्ज कसा करावा / How to Apply
Application Mode: Offline (by post / in person)
पत्ता / Address to Send Application:
Nashik Trimbakeshwar Kumbh Mela Authority Office,
Old Zilla Parishad Building, Nashik
सूचना:
-
अर्ज विहित प्रपत्रात (जाहिरात PDF मध्ये दिलेल्या नमुन्यानुसार) भरून पाठवावा.
-
अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, वयाचा दाखला इ.च्या सत्यप्रती जोडाव्यात.
-
लिफाफ्यावर “Application for the post of Legal Advisor / Subject Matter Expert” असे स्पष्टपणे लिहावे.
-
अधिक माहितीसाठी जाहिरात PDF नीट वाचावी.
निवड प्रक्रिया / Selection Process
-
मुलाखत (Interview) द्वारे निवड.
-
पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी वेगळ्या पत्राद्वारे बोलावण्यात येईल.
महत्त्वाच्या तारखा / Important Dates
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| ऑफलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | ०८ एप्रिल २०२६ |
| ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | १५ एप्रिल २०२६ (सायंकाळी ५:०० पर्यंत) |
महत्त्वाच्या लिंक्स / Important Links
-
जाहिरात PDF / Notification: [येथे क्लिक करा]
-
अधिकृत संकेतस्थळ / Official Website: https://divcomnashik.maharashtra.gov.in/
Internal Links – More Government Job Updates
Explore more recruitment notifications on SoftSys Network:
नोकरी ठिकाण / Job Location: Nashik, Maharashtra
टीप: अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF मधील पात्रता, अनुभव व इतर अटी काळजीपूर्वक वाचाव्यात. किमान ५ वर्षे शासकीय कामाचा अनुभव अनिवार्य आहे. उमेदवारांनी वेळेवर अर्ज सादर करावा.
|
Importants Links |
|
|
Notification (जाहिरात) |
|
|
Official Website(अधिकृत वेबसाईट) |
|