SCEA Pune Recruitment

SCEA Pune Bharti 2026 – Assistant Administrative Officer (05 Vacancies) on Deputation Basis

Organization: Maharashtra State Co-operative Election Authority (SCEA), Pune
जाहिरात दिनांक: मार्च २०२६
Total Vacancies: 05


📢 Join Our Job Alert Groups

Stay updated with the latest government & private job notifications:


Overview / संक्षिप्त माहिती

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (SCEA), पुणे येथे Assistant Administrative Officer या पदाच्या एकूण ०५ जागा deputation (प्रतिनियुक्ती) आधारावर भरण्यासाठी ऑनलाइन (ई-मेल) व ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरात PDF नीट वाचून अर्ज ०९ एप्रिल २०२६ पर्यंत सादर करावा.


पदाचे नाव व रिक्त जागा / Post & Vacancies

पद (Post) रिक्त जागा (Vacancies)
Assistant Administrative Officer ०५

शैक्षणिक पात्रता / Educational Qualification

  • पदनिहाय शैक्षणिक पात्रता – जाहिरात PDF मध्ये दिलेल्या तपशिलानुसार.

  • For qualification details, please refer to the official notification (जाहिरात PDF) given below.


वेतनमान / Pay Scale

  • S‑14 (₹ 38,600 – ₹ 1,22,800)


अर्ज कसा करावा / How to Apply

Application Mode:

  1. ऑनलाइन (ई-मेल) – [email protected]

  2. ऑफलाइन (स्पीड पोस्ट / वैयक्तिक) – खालील पत्त्यावर

पत्ता / Postal Address:
State Co-operative Election Authority, State of Maharashtra, Pune,
Old Central Building, Ground Floor,
Pune – 411001

सूचना:

  • अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, वयाचा दाखला इ.च्या सत्यप्रती जोडाव्यात.

  • लिफाफ्यावर / ई-मेलच्या Subject मध्ये “Application for the post of Assistant Administrative Officer” असे स्पष्टपणे लिहावे.

  • ही भरती deputation (प्रतिनियुक्ती) आधारावर असल्याने, पात्र उमेदवारांनी संबंधित विभागाच्या नियमांची पूर्तता केलेली असावी.


महत्त्वाच्या तारखा / Important Dates

कार्यक्रम तारीख
अर्ज सुरू होण्याची तारीख २० मार्च २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ एप्रिल २०२६

महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

  • जाहिरात PDF / Notification: [येथे क्लिक करा]

  • अधिकृत संकेतस्थळ / Official Website: https://scea.maharashtra.gov.in/


Internal Links – More Government Job Updates

Explore more recruitment notifications on SoftSys Network:


नोकरी ठिकाण / Job Location: Pune, Maharashtra


टीप: अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF मधील पात्रता, अनुभव, प्रतिनियुक्तीच्या अटी व इतर माहिती काळजीपूर्वक वाचाव्यात. ही भरती केवळ deputation (प्रतिनियुक्ती) वर आहे.

Importants Links

Notification (जाहिरात PDF)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Leave a Comment