BARC Hospital Mumbai Recruitment भाभा अणू संशोधन केंद्र रुग्णालय भरती)
BARC Hospital Mumbai Bharti 2026: ‘या’ पदांसाठी थेट मुलाखत जाहीर; पहा सविस्तर माहिती BARC Hospital Mumbai Recruitment 2026 (भाभा अणू संशोधन केंद्र रुग्णालय भरती): मुंबईतील प्रतिष्ठित बीएआरसी (BARC) हॉस्पिटल अंतर्गत ‘दंत तंत्रज्ञ’ (Dental Technician) आणि ‘रुग्णालय प्रशासक’ (Hospital Administrator) या पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे (Walk-in … Read more