Gold Rate on Dasara
यंदा दसऱ्याला सोनं 1 लाख 21 हजारांवर……..!!! सोने खरेदीसाठी दसऱ्याचा दिवस चांगला मुहूर्त समजला जात असल्याने अनेक ग्राहक आपापल्या बजेट प्रमाणे सोने खरेदी करत असल्याचं दिसून येत आहे . विजयादशमी (दसरा) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो, आणि यावेळी गाडी, घर, तसेच सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे गाडी शोरूम्स, रिअल … Read more